Posts

कडधान्य - हरभरा

Image
१)हरभरा शास्त्रीय नाव : Cicer Qurientum इंग्रजी नाव : Bengal  Gram हिंदी नाव : चना हरभरा डाळ • हंगाम :               रब्बी हंगामातील पीक असून पेरणी हिवाळ्यात केली जाते.जिरायती हरभऱ्याची पेरणी 25 सप्टेंबर ते ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात करावी. बागायती हरभऱ्याची पेरणी 20 ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान पूर्ण करावी. यामुळे जास्त उत्पादन मिळण्यास पोषक असलेल्या हवामानाचा पिकास उपयोग होतो. __________________________________________ • जमीन :                हरभऱ्यासाठी मध्यम व भारी व पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी.  __________________________________________ • आकार :                 हरभऱ्याच्या वनस्पतीची उंची ५०-६० सेमी. असते.पाने हिरव्या रंगाची असून त्यांचा आकार लहान असतो. __________________________________________ • कालावधी :                      ३-४ महिन्यात हरभऱ्याचे पीक येते.   ...